दै. आजचा दिनकर 260919





Comments

  1. वऱ्हाणे गावात ( ता. मालेगाव) भटक्या व जखमी कुत्रांचे थैमान झाले आहे. नागरिकांचे भरपूर नुकसान ही कुत्री करत आहेत. अनेकांच्या पाळीव जनावरांना (बकरी ) ओढून घेऊन जातात व जीवानिशी मारतात. लहान मुलांना त्यांच्यापासून भीती आहे. जखमी कुत्रांच्या पडणाऱ्या ककिड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीत अर्ज करून देखील अजून दखल घेतली गेलेली नाही.

    ReplyDelete

Post a Comment